सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या १०५ जागा
छत्रपती संभाजी
महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,सातारा यांच्या
आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक
असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
GMC Satara Bharti 2024
Satara Medical
College Bharti 2024: Chhatrapati Sambhaji Maharaj Government
Medical College and Hospital Satara, has invited applications for the posts of “Assistant Professor, Senior Resident, Junior Resident”. There are total of 105 vacancies are available to fill posts.
विविध पदांच्या एकूण १०५ जागा
सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात
डाऊनलोड करून
पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख – दिनांक २४ जून २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज शुल्क – Rs.100/-
मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता दालन, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा.
सातारा शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात पदांच्या जागा 2024
पदाचे
नाव |
पद
संख्या |
सहाय्यक
प्राध्यापक |
30 पदे |
वरिष्ठ
निवासी |
53 पदे |
कनिष्ठ
निवासी |
22 पदे |
सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाततीएल पदांची शैक्षणिक
पात्रता जागा 2024
पदाचे नाव |
शैक्षणिक
पात्रता |
सहाय्यक
प्राध्यापक |
MD/MS/DNB in the concerned subject. One
year as Senior Resident in the concerned subject in a recognized/ permitted
medical college after acquiring MD/MS Degree सहाय्यक प्राध्यापक सांख्यिकी यांच्या
पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापिठातून (MSC Health
Statistics/Medical Statistics/Bio Statistics) with PhD असणे
आवश्यक |
वरिष्ठ निवासी |
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या मानकानुसार संबंधित विषयात
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण. (MD/MS/DNB) |
कनिष्ठ निवासी |
एम.बी.बी.एस पदवी उत्तीर्ण व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे कायम नोंदणी
असणे आवश्यक. |
वेतनश्रेणी GMC Satara Notification 2024
पदाचे नाव |
वेतनश्रेणी |
सहाय्यक
प्राध्यापक |
रु.१,००,०००/- |
वरिष्ठ
निवासी |
रु. २५०००/- |
कनिष्ठ
निवासी |
रु.६,६००/- |
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.